सोन्याच्या सोन्याच्या दरामध्ये आपल्याला गेल्या काही दिवसापासून पासून सतत चढउतार पायला मिळत आहे मात्र आजच्या दिवसांमध्ये सोन्यामध्ये खूप मोठी घसरण झाली असून आता पुन्हा वातावरण चर्चेमध्ये आलेला आहे आर्थिक काळामध्ये सोन्याकडे सुरक्षित गुंतवणीचा पर्याय म्हणून आपण सोन्याला जास्त मत देतो त्यामुळे सोन्याच्या दरातील कोणता बदल झाला सोन्यामध्ये घसरन झाली का वाढ झाली याचा नागरिकांचे लक्ष वेधून असते आणि गुंतुकदारांसाठी हात अतिशय महत्त्वाचा ठरतो सणासुदीच्या काळामध्ये किंवा लग्नसराईच्या काळामध्ये सोन्याच्या दरात वाढ दिसून येते परंतु सध्याच्या स्थितीमध्ये सोन्यामध्ये घसरण दिसून येत आहे.
आज 10 मे 2025 रोजी सोन्या च्या 22 कॅरेट चा दर 90000 इतका आहे तर 24 कॅरेट चा दर 98 हजार इतका आहे ही दराची घसरण गुंतवणूकदारांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण मागील काही दिवसांमध्ये सोन्याचे दर वाढले होते आता सोन्यामध्ये घसरण सुरूच आहे आता सोनेरी खरेदी करण्यासाठी ही संधी लाभो डायरेक्ट ठरू शकते विशिष्ट ज्यांना भविष्यासाठी गुंतवणूक करायची आहे यामध्ये ज्यांची जास्त गुंतवणूक राहील त्यांनाच या संधीचा लाभ होईल.
सोन्याचे दर घसरले असले तरीही अनेक गुंतवणूकदार यावेळी खरेदी करण्याचा विचार करत आहेत मात्र कारण अशावेळी बाजारात प्रवेश करून नंतर भर वाढल्या चांगले परतावे मिळू शकतात लग्नसरेच्या जवळ आल्यामुळे ज्वेलरी खरेदी करण्याची ही एक चांगली संधी असू शकते त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये पुन्हा दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण हे सोन्याचे दर हे वाढतच राहतील आणि सोन्याच्या किमती रोज कमी जास्त होत असतात त्यासाठी नियमितपणे आमच्याकडून अपडेट मिळवत राहा.